तुमचा यशाचा खरा सोबती – अभ्यास मित्र!

स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी, दर्जेदार DIGITAL NOTES आणि सोप्या भाषेत व्हिडिओ लेक्चर्स.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पोस्ट्स

Latest Update

UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) SCIENTIST B भरती २०२६ जाहिरात प्रसिद्ध!

UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) भरती २०२६ जाहिरात प्रसिद्ध! एकूण १९४ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) विविध सरकारी विभागांमध्ये एकूण १९४ रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


महत्त्वाच्या तारखा (Important Dates):

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ जून, २०२६ (संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत).

पदांचा सविस्तर तपशील (Vacancy Details):

पद क्र. पदाचे नाव (Post Name) एकूण जागा
सायंटिफिक ऑफिसर (मेकॅनिककल)०२
डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्किऑलॉजिकल इंजिनिअर०४
असोसिएट प्रोफेसर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (पॉवर सिस्टिम)०१
असोसिएट प्रोफेसर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग (हीट ट्रान्सफर)०१
१०लेक्चरर०२
११सायंटिस्ट-B४६
१२डेप्युटी डायरेक्टर (सिव्हिल इंजिनिअरिंग)०३
१३जॉइंट असिस्टंत डायरेक्टर०६
१४असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर०२
१५डेप्युटी डायरेक्टर ऑफ माइन्स सेफ्टी (मायनिंग)०८
१६असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (केमिकल)०२
१७असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (केमिकल)०३
१८असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (फूड)०३
१९असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (फूड)०४
२०असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (होजिअरी)०२
२१असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (होजिअरी)०४
२२असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (लेदर ॲण्ड फुटवेअर)०३
२३असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (लेदर ॲण्ड फुटवेअर)०४
२४असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (मेटल फिनिशिंग)०१
२५असिस्टंट कंट्रोलर ऑफ माइन्स०५
२६रिसर्च ऑफिसर०२
२७असिस्टंट डायरेक्टर / रजिस्टरिंग ऑफिसर ॲक्टिव्हिटीज०१
२८ड्रिलर०१
२९टुरिस्ट ऑफिसर०१
एकूण पदे (Total) १९४ जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification - संक्षिप्त स्वरूपात):

  • पद क्र. १: भौतिकशास्त्र/गणित/विमान देखभाल/वैमानिकी/यांत्रिकी/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स/दूरसंचार अभियांत्रिकी पदवी + AME B1/B2 + ०३ वर्षे अनुभव.
  • पद क्र. २: B.E./B.Tech (Chemical) किंवा M.Sc (Chemistry) + ०३ वर्षे अनुभव.
  • पद क्र. ३: B.E./B.Tech (Mechanical/Automobile).
  • पद क्र. ४: B.E./B.Tech (Oil Technology) / B.Sc / Sugar Technology PG डिप्लोमा + ०१ वर्ष अनुभव.
  • पद क्र. ५: M.Sc (Chemistry) + ०३ वर्षे अनुभव.
  • पद क्र. ६: M.Sc (Physics) किंवा B.E. (Mechanical/Metallurgy) + ०१ वर्ष अनुभव.
  • पद क्र. ७: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + ०३ वर्षे अनुभव.
  • पद क्र. ८: B.E/B.Tech/M.E./M.Tech (Electrical) + ०५ वर्षे अनुभव.
  • पद क्र. ९: B.E/B.Tech/M.E./M.Tech (Mechanical) + ०५ वर्षे अनुभव.
  • पद क्र. १०: फारसी भाषा / तिबेटी भाषा या विषयात पदव्युत्तर पदवी + ०१ वर्ष अनुभव.
  • पद क्र. ११: संबंधित विषयात M.E/M.Tech / M.Sc किंवा BE B.Tech.
  • पद क्र. १२: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + ०४ वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी + ०२ वर्षे अनुभव.
  • पद क्र. १३: B.Tech./BE /B.Sc. (Engnr.) किंवा पदव्युत्तर पदवी (संबंधित विषयात).
  • पद क्र. १४: B.E (Drilling/Mining/Mechanical/Electrical/Civil/Agricultural/Petroleum Technology) + ०२ वर्षे अनुभव.
  • पद क्र. १५: मायनिंग इंजिनिअरिंग पदवी + प्रथम श्रेणी खाण व्यवस्थापक प्रमाणपत्र + १० वर्षे अनुभव.
  • पद क्र. १६, १७, २४: M.Sc (Chemistry/Industrial Chemistry) किंवा पदवी (Chemical Technology/Chemical Engineering).
  • पद क्र. १८, १९: B.Tech (Food Technology) किंवा PG डिप्लोमा (Food Technology).
  • पद क्र. २०, २१: टेक्स्टाईल/होजरी/निटिंग टेक्नॉलॉजीमधील पदवी.
  • पद क्र. २२, २३: लेदर टेक्नॉलॉजी पदवी.
  • पद क्र. २५: B.E /B.Tech (Mining Engineering) + ०३ वर्षे अनुभव.
  • पद क्र. २६: समाजकार्य/समाजशास्त्र/अर्थशास्त्र/मानवशास्त्र/भूगोल/गणित या विषयांतील पदव्युत्तर पदवी.
  • पद क्र. २७: इतिहासातील पदव्युत्तर पदवी / पुरातत्त्वशास्त्र/वस्तुसंग्रहालयशास्त्र पदवी किंवा डिप्लोमा.
  • पद क्र. २८: B.E/B.Tech (Mechanical).
  • पद क्र. २९: हॉटेल व्यवस्थापन/प्रशासन/केटरिंग/टूरिझम यामधील पदवी.

वयाची अट (Age Limit - १२ जून २०२६ रोजी):

  • पद क्र. १, २, ३, ५, १०, ११, १४, १६, २५ ते २९: ३५ वर्षांपर्यंत.
  • पद क्र. ४, ६, १३, १७ ते २४, २६: ३० वर्षांपर्यंत.
  • पद क्र. ७, ८, २८: ४५ वर्षांपर्यंत.
  • पद क्र. ९: ४८ वर्षांपर्यंत.
  • पद क्र. १२, १५: ४० वर्षांपर्यंत.

इतर तपशील:

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
  • अर्ज शुल्क (Fee): General/OBC/EWS: ₹२५/- | [SC/ST/PWD/महिला: फी नाही].
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online).

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):

अधिकृत जाहिरात (PDF): Click Here