नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पोस्ट्स
Latest Update
LIC HFL ज्युनियर असिस्टंट परीक्षा हॉल तिकीट जाहीर
LIC HFL ज्युनियर असिस्टंट परीक्षा हॉल तिकीट जाहीर!
LIC - हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) अंतर्गत 'ज्युनियर असिस्टंट' पदाच्या भरती परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) संबंधित पोर्टलवर उपलब्ध झाले आहे.
| परीक्षा / प्रवेशपत्र (Examination) | परीक्षा दिनांक (Exam Date) |
|---|---|
| LIC HFL Hall Ticket: LIC-हाऊसिंग फायनान्स लिमिटेड - 'ज्युनियर असिस्टंट' भरती परीक्षा प्रवेशपत्र | ०६ जून २०२६ |
हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे?
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रजिस्ट्रेशन नंबर/युझर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट आउट किंवा PDF सेव्ह करून घ्या.
हॉल तिकीट डाउनलोड लिंक: 👉 इथून डाउनलोड करा 🔗