तुमचा यशाचा खरा सोबती – अभ्यास मित्र!

स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी, दर्जेदार DIGITAL NOTES आणि सोप्या भाषेत व्हिडिओ लेक्चर्स.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पोस्ट्स

Latest Update

MPSC महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ जाहिरात प्रसिद्ध! एकूण १८८४ पदे

MPSC महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ जाहिरात प्रसिद्ध! एकूण १८८४ पदे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-क संवर्गातील एकूण १८८४ पदांच्या भरतीसाठी मुख्य परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.


महत्त्वाच्या तारखा (Important Dates):

  • ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी: २१ मे, २०२६ ते ०४ जून, २०२६ पर्यंत.
  • बँक शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: ०८ जून, २०२६.
  • मुख्य परीक्षा दिनांक: रविवार, १२ जुलै, २०२६.
  • परीक्षा केंद्रे: अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे.

पदांचा संक्षिप्त तपशील (Vacancy Details):

अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या विभाग
लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) १६७३ शासनाचे विविध विभाग
दुय्यम निरीक्षक (Sub-Inspector) १२५ राज्य उत्पादन शुल्क (गृह विभाग)
कर सहायक (Tax Assistant) ७३ वित्त विभाग
उद्योग निरीक्षक (Industry Inspector) ०९ उद्योग ऊर्जा व कामगार विभाग
तांत्रिक सहायक (Technical Assistant) ०४ वित्त विभाग
एकूण पदे (Total) १८८४

पात्रता आणि अटी (Eligibility Criteria):

  • वयोमर्यादा (Age Limit): (१ फेब्रुवारी, २०२६ रोजी)
    • किमान वय: १८ किंवा १९ वर्षे (पदानुसार).
    • कमाल वय: अमागास: ३८ वर्षे, मागासवर्गीय/अनाथ/EWS: ४३ वर्षे. (दिव्यांग: ४५ वर्षे).
  • शैक्षणिक अर्हता (Education):
    • उद्योग निरीक्षक: इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा किंवा सायन्स शाखेची पदवी.
    • इतर पदे: कोणतीही पदवी.
  • टंकलेखन (Typing):
    • मराठी ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि. (लिपिक/कर सहायक पदासाठी लागू).

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):

ऑनलाईन अर्ज लिंक: https://mpsconline.gov.in

MPSC अधिकृत वेबसाईट: https://mpsc.gov.in